tiger shroff Archives - TV9 Marathi
War Movie Box Office Collection

हृतिक-टायगरच्या ‘वॉर’चं बॉक्स ऑफिसवर वादळ, चार दिवसात सहा विक्रम

बुधवार प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत शंभर कोटींचा आकडा पार केला आहे. रविवारचा सुट्टीचा दिवस आणि मंगळवारी दसऱ्याच्या सुट्टीचा दिवस ‘वॉर’च्या कमाईसाठी महत्त्वाचा आहे.

Read More »

WAR REVIEW : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा अॅक्शन पॅक्ड ‘वॉर’

‘हेरगिरी’ हा बॉलिवूडकरांचा आवडीचा विषय. अनेक निर्माता-दिग्दर्शकांनी या विषयाचा चघळून चोथा केला. दिग्दर्शक सिध्दार्थ आनंदनं हाच विषय हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ या सिनेमात हाच विषय हाताळला आहे (War Movie Review ). सिध्दार्थनं हृतिकसोबत ‘बॅंग बॅंग’ हा सिनेमाही हाच धागा पकडून बनवला होता. आता या सिनेमातही हेरगिरी या विषयावरचं सिध्दार्थनं आपलं कथानक गुंफलं. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा होत्या, पण कमकुवत कथानकाने या सगळ्या अपेक्षांवर पाणी फेरलं.

Read More »

दिशा पटानी को ‘पटाना’ औकात के बाहर : टायगर श्रॉफ

तू दिशा पटानीला डेट करत आहेस का? असा प्रश्न टायगर श्रॉफला इन्स्टाग्रामवर विचारण्यात आला होता. यावर ती माझ्या लायकीबाहेर आहे, असं उत्तर टायगरने दिलं.

Read More »

आधी आदित्य ठाकरेंसोबत डिनर, आता टायगरसोबत दिशा पटाणीचं ब्रेक अप!

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या रिलेशनबाबत चित्रपटसृष्टीत मोठ्या काळापासून चर्चा सुरु आहे. मात्र, आता नव्याने आलेल्या माहितीनुसार या दोघांचं ब्रेकअप झालं आहे.

Read More »

आदित्य ठाकरेंसोबतच्या डिनरबाबत चर्चा, दिशा पटाणी म्हणते…

अभिनेत्री दिशा पटनी नेहमी आपल्या स्टाईल आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. पण यंदा दिशा पटनी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत असल्याचे दिसत आहे.

Read More »

दिशा पटाणी : 500 रुपये घेऊन मुंबईत आली, आज स्वतःसाठी 5 कोटींचं घर घेतलं

अभिनेता सलमान खानच्या भारत सिनेमातही तिने भूमिका साकारली आहे. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या सिनेमाचं यश सध्या दिशा साजरी करत आहे. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत आलेली दिशा पटाणी आज एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुढे येत आहे.

Read More »

Movie Review : ‘धर्मा’चे स्टुडंट फेल

करण सरांनी 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या सिनेमात एडमिशन देत वरुण-आलिया-सिध्दार्थला लॉंच केलं होतं. आता यावर्षी करण सरांनी त्यांच्या या युनिव्हर्समध्ये तारा सुतारिया

Read More »

PHOTO : दिशा पटाणीचा कूल अंदाज

अभिनेत्री दिशा पटाणी तिच्या हटके अंदाजामुळे कायम चर्चेत असते. कधी टायगर श्रॉफसाठी डेटवर गेल्यामुळे, तर कधी हटके अंदाजात फोटो शेअर केल्यामुळे ती चर्चेत येते. सोशल

Read More »