Tihar jail Archives - TV9 Marathi

चिदंबरम यांचा तिहार जेलमध्ये 14 दिवस मुक्काम, अटकेसाठी ईडीही रांगेत

चिदंबरम (P Chidambaram Tihar Jail) यांना 19 सप्टेंबरपर्यंत तुरुंगात रहावं लागणार आहे. चिदंबरम यांनी तुरुंगात स्पेशल सेलची मागणी केली. शिवाय आपल्याला झेड सिक्युरिटी देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी वकिलामार्फत केली.

Read More »

तिहार जेलमधील बॉयफ्रेण्डला भेटण्यासाठी विवाहितेचा नसता उपद्व्याप

दिल्लीतील तिहार जेलमध्ये कैद असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी एक महिला एनजीओ कर्मचारी असल्याचं सांगून आत शिरली. तिने चार दिवसात पाच तास त्याच्यासोबत घालवले

Read More »
vba prakash ambedkar

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तिहार जेलऐवजी ‘भाजप जेल’चा स्वीकार केला : प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादीतून सुरु असलेले अनेक नेत्यांचे पक्षांतर त्यांच्या चौकशा सुरू झाल्याने होत आहे. या नेत्यांनी तिहारऐवजी भाजपमधील जेल स्वीकारल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केला. ते पुण्यात बोलत होते.

Read More »

तिहार जेलमध्ये छोटा राजनने तोंड उघडण्याची पवारांना भीती: आंबेडकर

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आव्हान स्वीकारणार का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.

Read More »

राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडवणारा कैदी तिहार तुरुंगात, मोदींचा गौप्यस्फोट

गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातल्या दुसऱ्याही सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, त्याच्याशी संरक्षण मंत्री

Read More »