नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष भालाफेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक कमावले आहे. केवळ या स्पर्धेतच नव्हे तर भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासातील हे देशासाठीचे पहिले सुवर्णपदक आहे. ...
भारताचा आघाडीचा पैलवान बजरंग पुनियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. सेमीफायनलमधील पराभवाने खचून न जाता बजरंगने कांस्य पदकावर नाव कोरलं. ...
भारताने याआधी 2012 साली लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक खेळांमध्ये 6 पदकं जिंकत विक्रमी कामगिरी केली होती. यंदा मात्र 7 पदकं जिंकत भारताने स्वत:चाच विक्रम तोडला ...
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले रौप्य पदक मिळवून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूचा आज वाढदिवस. अनेक अडचणींवर मात करत इथवर आलेल्या मीराबाईची कहानी सर्वांसाठीच एक प्रेरणा आहे. ...
नीरज चोप्रानं सुवर्णपदक मिळवल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात जल्लोषाला सुरुवात झाली. हरियाणाच्या मंत्र्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. हरियाणाच्या मंत्र्यांनी आनंदाच्या भरात डान्स केला. तर, देशात सगळीकडे पेढे ...
भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्या खेळीकडं भारताच्या नजरा लागल्या होत्या. नीरज चोप्रानं करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण करत सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. ...
भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक मिळवून देण्याची आशा असणाऱ्या बजरंगला सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. अझरबैजानचा हाजी अलीयेवने त्याला 12-5 ने मात दिली आहे. ...