Total Corona Patient Archives - TV9 Marathi

Corona Updates : देशभरात 24 तासात विक्रमी 27,114 नवे कोरोना रुग्ण, सपाच्या आमदारालाही संसर्ग

देशात पहिल्यांदाच 24 तासात 27,114 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या 8 लाख 20 हजार 916 पर्यंत पोहचली (Total corona patient in India).

Read More »
Pune Corona Deaths

Corona Updates : राज्यात तब्बल 3607 कोरोना रुग्णांची वाढ, 152 जणांचा मृत्यू

राज्यात आज (11 जून) 3 हजार 607 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 97 हजार 648 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra ).

Read More »
Pune Corona Deaths

महाराष्ट्रात 3 हजार 7 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 85 हजार 975 वर

महाराष्ट्रात आज 3 हजार 7 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 85 हजार 975 वर पोहचला आहे (Total Corona Patient in Maharashtra).

Read More »
Pune Corona Deaths

Corona Udpates : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 82,968 वर, आतापर्यंत 37,390 जण कोरोनामुक्त

राज्यात आज (6 जून) कोरोनाच्या 2 हजार 739 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 82 हजार 968 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra).

Read More »

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,436 नवे रुग्ण, आतापर्यंत 35,156 रुग्ण कोरोनामुक्त

आतापर्यंत 35 हजार 156 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 80 हजार 229 वर पोहोचला आहे.

Read More »

वर्ध्यात विलगीकरणातील व्यक्ती रुग्णालयातून पळाला, गावात फिरताना आढळला, गुन्हा दाखल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तीने जिल्हा सामान्य रुग्णालयातून उपचारादरम्यान पळ काढला.

Read More »

Maharashtra Corona Update | राज्यात 32,329 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांचा आकडा 74,860 वर

राज्यात आज 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या आता 2 हजार 587 वर पोहोचली आहे. 

Read More »
Pune Corona Deaths

महाराष्ट्रात 2,287 नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण आकडा 72,300 वर

राज्यात आज (2 जून) कोरोनाच्या नवीन 2287 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 72 हजार 300 वर गेला आहे (Total Corona patient in Maharashtra).

Read More »