मनमाडमध्ये रुळाला तडे, सुदैवाने ‘राज्यराणी’चा अपघात टळला! मनमाड : नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे रेल्वेचा अपघात टळला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. रेल्वे रुळाला तडा गेला होता. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने अपघात झाला नाही Read More »