एका महिन्यात 526 मीटर खणन तर एकाच दिवसात 40 मीटरपेक्षा अधिक खणन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोन वेळा करण्याची किमया महानगरपालिकेने साध्य केली आहे. ...
कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्यावर मुंबईकरांचे इंधन आणि मौल्यवान वेळ दोन्ही वाचणार आहे. यामुळे 34 टक्के इंधन आणि 70 टक्के वेळ वाचणार असल्याचे सांगितले जाते. ...
शहरातीला पाच गणेश मंडळांनी समजुतीची भूमिका घेत मेट्रो मार्गिकेच्या कामाला विरोध नसल्याची भूमिका घेतली. तसे पत्रकही त्यांनी प्रसिद्ध केले. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात मेट्रो मार्गिकेच्या ...
मुंबई पोलीस उपायुक्त (वाहतूक) कार्यालयाच्या आदेशनुसार सायन फ्लायओव्हर ऑक्टोबर 15 रात्री ते 9 जानेवारी या कालवधीत प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी सकाळी 5 ...
सूरत-नाशिक-सोलापूर-अहमदनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे. या रस्त्याला पूर्ण ग्रीन अलाईन्मेंट आहे. हा रस्ता सूरत ते चेन्नई पर्यंत जाणार आहे. यात पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर, दिल्ली, ...
ठाणे शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी शहराच्या वेशीवर तात्पुरते पार्किंग प्लाझा तयार करण्याचा निर्णय नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. ...
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ठाणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. ...