truck Archives - TV9 Marathi

सोलापूरहून निघालेल्या मजुरांच्या एसटीला यवतमाळमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

मजुरांना आपल्या मूळगावी घेऊन जाणाऱ्या एसटी बसने टिप्परला मागून धडक दिली. बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 22 जण जखमी आहेत. (Migrant Workers travelling from Solapur to Jharkhand killed in Bus Accident in Yawatmal)

Read More »

गडचिरोलीत ‘कोरोना’चा शिरकाव, मुंबई-पुण्याहून आलेल्या तिघांना लागण

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा गावात दोन, तर चामोशीमध्ये एक कोरोनाग्रस्त सापडला. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचे एकही लक्षण दिसलेले नाही. (Gadchiroli Three Corona Patient found with Travel History from Mumbai Pune)

Read More »

महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेले आठ मजूर अपघातात बळी, तर यूपीत सहा मजुरांना बसने चिरडले

महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेल्या मजुरांच्या ट्रकची बसला जोरदार धडक बसली. या दुर्घटनेमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला (Madhya Pradesh Uttar Pradesh laborers Killed in Accidents)

Read More »

लॉकडाऊनमध्ये मुंबईहून कंटेनरने प्रवास, कोल्हापुरात तरुणापाठोपाठ महिलेलाही ‘कोरोना’

कोल्हापुरात पहिल्यांदाच सलग दोन दिवस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या सहावर पोहोचली आहे. (Mumbai Kolhapur Container Travel Lady Corona)

Read More »

एप्रिल फूल नाही! ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर 1 एप्रिलपासून टोलवाढ

मुंबई-पुणे दृतगती महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी सध्या कारला 230 रुपये टोल भरावा लागतो. मात्र एक एप्रिलपासून 270 रुपये मोजावे लागणार आहेत

Read More »