truck accident Archives - TV9 Marathi

उस्मानाबादमध्ये कंटेनर बॅरीगेट तोडून पोलीस चोकपोस्टमध्ये, 2 पोलिसांचा जागीच मृत्यू, 1 गंभीर

सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Solapur Aurangabad Highway) येडशी उड्डाण पुल येथे एक भीषण अपघात (Truck Container Accident in Osmanabad) झाला आहे.

Read More »

शेतात लागवडीसाठी जाणाऱ्या ट्रकला अपघात, चार मजुरांचा जागीच मृत्यू

गेले दोन दिवस गोंदियामध्ये पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या कामाला लागला आहे. मजुरांना शेतात लागवडीसाठी घेऊन जात असाताना अचानक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक नाल्यात पडला

Read More »

रायगड बघायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, पुण्यातील 9 जणांचा जागीच मृत्यू

इर्टिका आणि ट्रकमध्ये धडक होऊन पुण्यातील लोणीकाळभोर जवळ भीषण अपघात झाला. यात 9 महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Read More »

आंबेनळी घाटात 200 फूट खोल दरीत ट्रक कोसळला

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये आज (28 जून) सकाळी सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याचा एक ट्रक 200 फुट दरीमध्ये कोसळला. या घटनेतील चालक आणि त्याच्या साथीराने ट्रकमधून उडी मारल्याने ते या अपघातातून बचावले आहेत.

Read More »

भरधाव कारचा टायर फुटला, पाच जणांचा जागीच मृत्यू

बेळगाव : बेळगाव येथील महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात श्रीनगर गार्डनजवळ झाला. अपघातात पाचजणांचा जागीच मृत्यू, तर

Read More »

सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याचा राग अनावर, जमावाच्या मारहाणीत ट्रक वाहकाचा मृत्यू

सांगली : भरधाव ट्रकने एका सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडला. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रक वाहकाला बेदम मारहाण केली, या मारहाणीत ट्रक वाहकाचा

Read More »

बुलडाण्यात ट्रक आणि टाटा मॅजिकच्या अपघातात 13 जण जागीच ठार 

बुलडाणा : जिल्ह्यातील मलकापूरमध्ये ट्रक आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 13 जण जागीच ठार झाले आहेत. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मलकापूर राष्ट्रीय

Read More »