truck fallas down Archives - TV9 Marathi

आधी बस, आता ट्रक, आंबेनळी घाटात पुन्हा भीषण दुर्घटना

रायगड: पोलादपूर ते सातारादरम्यान आंबेनळी घाटत पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली.

Read More »