Trupti Sawant Archives - TV9 Marathi

वांद्र्यात तृप्ती सावंतांकडून पादचारी पुलाचं भूमिपूजन, श्रेयवादावरुन समर्थक आक्रमक

तृप्ती सावंत यांच्या हस्ते वांद्रे पूर्व परिसरात पादचारी उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं.

Read More »
Maharashtra Vidhansabha Youngest MLA

ठाकरेंचं मतही माझ्या बाजूने वळवेन, महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदाराचा निर्धार

27 वर्षीय झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र यंदाचे सर्वात तरुण आमदार आहेत

Read More »
Shivsena Lost in Vandre East

‘मातोश्री’वर अंगणातच पराभवाची नामुष्की, महापौर हरले, बंडखोर तृप्ती सावंतही पराभूत

माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत.

Read More »
Shivsena Rebel Trupti Sawant expel

शिवसेनेच्या बंडखोर तृप्ती सावंत यांची अखेर हकालपट्टी

वांद्रे पूर्व मतदारसंघात पक्षविरोधी कारवाई केल्याचं सांगत बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आलं आहे.

Read More »
Shivsena expels rebels

शिवसेनेने पाच बंडखोरांना हाकललं, तृप्ती सावंत-राजुल पटेलांचं काय?

उस्मानाबादमधील अजित पिंगळे आणि सुरेश कांबळे, माढा मतदारसंघातील महेश चिवटे, तर सोलापूरमधील प्रवीण कटारिया आणि महेश कोठे यांच्यावर शिवसेनेने बंडखोरीची कारवाई केली आहे.

Read More »