Trupti Sawant Archives - Page 2 of 2 - TV9 Marathi
Uddhav Thackeray requests Trupti Sawant

बाळा सावंत घरचा माणूस, भावनिक नातं तोडू नका, उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतरही तृप्ती सावंत बंडखोरीवर ठाम

नाराज झालेल्या वांद्रे पूर्वच्या विद्यमान शिवसेना आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तृप्ती सावंत यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी ‘मातोश्री’वरुन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता.

Read More »

‘मातोश्री’च्या अंगणातील तिढा सुटेना, उद्धव ठाकरेंच्या डोक्याला दोन जागांचा ताप!

शिवसेनेसाठी मुंबईतील दोन जागा चांगल्याच हॉट सीट (Shiv sena seats conflict ) बनल्या आहेत. या दोन जागांचा तिढा काही केल्या सुटेना झाला आहे.

Read More »

महापौर विश्वनाथ महाडेश्वरांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी

महापालिका (एच पूर्व) विभागातील खेरवाडी वांद्रे ( पूर्व) विधानसभा मतदारसंघासाठी विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेकडून इच्छुक आहेत. महत्वाचे म्हणजे इथून शिवसेनेच्याच आमदार तृप्ती सावंत विधानसभेत प्रतिनिधित्व करतात.

Read More »

नारायण राणेंचा जिथे पराभव झाला, तिथून मुंबईचे महापौर विधानसभा लढणार?

ज्या मतदारसंघात नारायण राणे हरले, त्याच मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानातून उतरण्याची तयारी विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे.

Read More »