tumsar Archives - TV9 Marathi

भंडाऱ्यातील तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे गजाआड

तुमसर बाजार समितीमध्ये कामगारांच्या सुरक्षा किट वाटपाचे काम करताना भाजप आमदार चरण वाघमारे आणि भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला पोलिस उपनिरीक्षकांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे.

Read More »
bhanara tumsar mla anil jibhkate

भाजप आमदारासह शहराध्यक्षावर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा गुन्हा

जिल्ह्यातील तुमसर (Tumsar) विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विद्यमान आमदार (BJP MLA) चरण वाघमारे (Charan Waghmare) आणि भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे (Anil Jibhkate) यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग (Molestation of Women Police Officer) केल्याचा आरोप झाला आहे.

Read More »

होणारा नवरा पसंत नव्हता, लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणीने भोसकलं

भंडारा : पसंत नसलेल्या मुलासोबत लग्न करावे लागू नये म्हणून होणाऱ्या नवऱ्याची हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे मुलीने आणि तिच्या प्रियकराने मिळून हे क्रूरकृत्य केलं.

Read More »