Tweet Archives - Page 2 of 7 - TV9 Marathi

आधी भाजपची, आता काँग्रेसची लाचारी, मनसेची शिवसेनेवर टीका

शिवसेनेने आधी भाजपची लाचारी केली, आता काँग्रेसची लाचारी करत आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep deshpande criticized on Shivsena) यांनी शिवसेनेवर केली.

Read More »

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पुतणे धनंजय मुंडे यांचं भावनिक ट्वीट

‘आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा… सदैव आपल्या आठवणीत! असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं आहे

Read More »

ट्विटरवर मोदींचा बोलबाला, गोल्डन ट्वीट पुरस्कार मोदींच्या नावावर

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने वर्ष 2019 मधील ट्रेंड्स जाहीर केले आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक लाईक, कमेंट आणि रिट्वीट होणाऱ्या ट्वीटचा समावेश आहे.

Read More »
Sanjay Raut Congratulates Fadnavis

संजय राऊतांच्या देवेंद्र फडणवीसांना खोचक शुभेच्छा

शिवसेना मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना मनापासून धन्यवाद. हे नाते असेच राहू दे.’ असं संजय राऊतांनी लिहिलं आहे.

Read More »

तुम्ही मुलीपेक्षा जास्त प्रेम दिलंत, माँसाहेब-बाळासाहेबांच्या आठवणींनी सुप्रिया सुळे हळव्या

तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता, आहात आणि राहाल, असं सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरेंविषयी लिहिलं आहे.

Read More »
NCP answers Nitin Gadkari

‘आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवारांकडून भाजप क्लीन बोल्ड’

‘आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांच्याकडून भाजप क्लीन बोल्ड झालं’ अशा शब्दात नवाब मलिक यांनी नितीन गडकरींना उत्तर दिलं.

Read More »

अजित पवार कुठल्या राष्ट्रवादीत आहेत हे पाहावं लागेल : जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्रात काल (23 नोव्हेंबर) पहाटे मोठा राजकीय भूंकप (Jitendra aawhad talk on ajit pawar) झाला. त्यामुळे राज्यातील राजकारणाला नवे वळण लागले आहे.

Read More »