Tweet Archives - Page 4 of 7 - TV9 Marathi

चिखलात रुतलेल्या एसटीचा फोटो पाहून गडकरींनी कंत्राटदारांना झापलं

अजिंठा लेणीला जाणाऱ्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाचा फोटो पाहून नितीन गडकरींनी अधिकारी आणि कंत्राटदारांना फैलावर घेतलं.

Read More »
Anushka Sharma Twitter Post

विश्वचषकात सिलेक्टर्स चहाचे कप उचलायचे, अनुष्काच्या संतापानंतर क्रिकेटपटूचा माफीनामा

टीम इंडियाचे सिलेक्टर्स अनुष्का शर्माच्या चहाचे कप उचलत होते, असा आरोप फारुख इंजिनिअर यांनी केल्यानंतर अनुष्काने मौन सोडलं

Read More »
Nilesh Rane Clarification about Nitesh

… त्या दिवशी सेनेचा विषय संपेल, पण नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही : निलेश राणे

मुंबई : मीडियाने माझ्या ट्वीटचा गैर अर्थ काढला, नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही. पण ज्या दिवशी शिवसेना राणेसाहेबांची बदनामी थांबवेल, तेव्हा माझा आणि शिवसेनेचा

Read More »
Jitendra Awhad on Sanjay Kakde

खूप पैसे आले म्हणून अक्कल येत नसते, आव्हाडांचा संजय काकडेंवर बोचरा वार

आर्थिक गुन्हेगारी विभागाच्या FIR ची प्रत जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केली आहे. यामध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेखच नसल्याचं आव्हाडांनी सांगितलं. तर संजय काकडे यांच्या वक्तव्याचाही आव्हाडांनी ट्विटरवरुन समाचार घेतला आहे

Read More »

All Is Not Well : हिंजवडीचा रस्ता दररोज तीन तास जाम, नोकरदारांचं मोदींसाठी ट्वीट

पुण्याच्या चिंचवड परिसरातील सर्वात मोठं आयटी पार्क असलेल्या हिंजवडीत (Hinjawadi IT Park) दररोज सकाळी आणि सायंकाळी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी होते. याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे (Hinjawadi Traffic Jam). या फोटोमध्ये रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे.

Read More »
Sharad Pawar Emotional Appeal

पुलवामाची पुनरावृत्ती झाली नाही, तर राज्यात सत्ताबदल अटळ : शरद पवार

या वयात तुम्ही का फिरता असे मला म्हणतात. पण माझे काही वय झालेले नाही. महाराष्ट्र व देशाला पुढे नेण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी कष्ट करणे गरजेचे आहे. तेच कष्ट मी करतो आहे.’ असं शरद पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Read More »
Jitendra Awhad on Nitin Gadkari

‘बरं झालं आमच्या जातीला आरक्षण नव्हतं’ म्हणणाऱ्या नितीन गडकरींना जितेंद्र आव्हाडांचं उत्तर

तुमच्या पिढ्यानपिढ्या हजारो वर्षे शिकत होत्या, तेव्हा आमचे पूर्वज मैला वाहत होते किंवा रस्त्याच्या कडेला ढोरं धूत होते, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Read More »

मुंबई मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर मराठी नाही, मनसेकडून राज्य सरकारचा निषेध

आज उघड करण्यात आलेल्या मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर मराठी नाही, काहीही संबंध नसताना बाहेरची असलेली हिंदी मात्र आहे, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे

Read More »

देवरांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय उत्तम : संजय निरुपम

मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन काढण्याबाबत राष्ट्रीय काँग्रेसने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य होता. ते कार्यक्षम नव्हते आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासही सक्षम नाहीत, अशा शब्दात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपल्या मनातील असूया व्यक्त केली आहे

Read More »