
काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार? राष्ट्रवादीचे तीन विद्यमान खासदार म्हणतात…
मुंबई : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यानंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ