udayanraje bhosle Archives - TV9 Marathi
Sharad Pawar on Udayanraje

स्वार्थासाठी महाराज दिल्लीच्या अधीन झाले नव्हते, पवारांचा उदयनराजेंना टोला

शरद पवार यांनी नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात गयाराम नेत्यांचा समाचार घेतला. उदयनराजे भोसले यांच्यावरही नाव न घेता पवारांनी टीका केली.

Read More »

..तर रामराजेंची जीभ हासडली असती, पवारांसोबतच्या बैठकीतून बाहेर येताच उदयनराजे आक्रमक

रामराजे निंबाळकर वयाने मोठे आहेत म्हणून त्यांचा मान राखला.  माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती, असा हल्लाबोल उदयनराजेंनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

Read More »

पिसाळलेले कुत्रे चावल्यास या वयात इंजेक्शन सोसणार नाही, गोरेंचं रामराजेंना उत्तर

रामराजे निंबाळकर यांनी माढ्याच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना, त्यांचा उल्लेख पिसाळलेली कुत्री असा केला होता. या टीकेला आमदार गोरे यांनी आज उत्तर दिलं.

Read More »

आता रामराजेंची जीभ घसरली, उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीटिंग बोलावली आहे. त्यात त्यांना सांगणार आहे, तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत.”

Read More »
udayanraje bhosle meeting

आधी शरद पवारांची भेट, नंतर उदनयराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर

उदयनराजे 14 तारखेला तुळजापूरला तुळजाभवानी देवीला अभिषेक करणार आहेत. त्यानंतर त्याच ठिकाणी पत्रकार परिषदही घेणार असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे दुष्काळी भागाला भेटी देत आहेत. विजयानंतर त्यांनी सत्कारही स्वीकारला नव्हता.

Read More »

माझं राज्य दुष्काळात, अंगावर गुलाल घेणार नाही : उदयनराजे

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा विजय झाला. शिवसेनेचे उमेदवार आणि माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचा उदयनराजे भोसले यांनी मोठ्या

Read More »

साताऱ्यात उदयनराजेच! शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटलांचा पराभव

सातारा : राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याचा गड राखला आहे. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव करत उदयनराजे भोसले यांनी खासदारकीच्या हॅटट्रिकची नोंद केली

Read More »

तुझ्यात (..) दम नसेल तर मला सांग, नरेंद्र पाटलांची जीभ घसरली

सातारा : साताऱ्यात महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरेगावात सभा झाली. या सभेत युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी

Read More »

पार्थ पवार आणि अमोल कोल्हेंसाठी उदयनराजे मैदानात

पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारंसघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले

Read More »