Uddhav Thackeray anniversary Archives - TV9 Marathi

दोन बर्थडे आणि एक अॅनिव्हर्सरी, पवार-ठाकरे कुटुंबाचं ‘तिहेरी सेलिब्रेशन’

शरद पवार यांचा वाढदिवस, दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांचा वाढदिवस, तर रश्मी आणि उद्धव ठाकरे यांच्या लग्नाचा आज (13 डिसेंबर) 31 वा वाढदिवस असं ट्रिपल सेलिब्रेशन ‘सिल्व्हर ओक’मध्ये साजरं करण्यात आलं.

Read More »