udyanraje bhosale speech Archives - TV9 Marathi
Udayanraje Bhosale

थांब म्हटलं असतं तर थांबलो असतो, पण… : उदयनराजे भोसले

राष्ट्रवादी सोडताना मला कोणी थांब म्हटलं असतं, तर मी थांबलो असतो. पण मला माहीत आहे ते तसं म्हणणार नाहीत,” अशी टीका राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी केली.

Read More »

कोणीही वंचित नसतं, जो वंचित म्हणेल तो बुझदिल, जय भीम फेस्टिव्हलमध्ये उदयनराजे गरजले!

सातारा : साताऱ्यात सुरु असलेल्या जय भीम फेस्टिव्हलचे उद्घाटन राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी उदयनराजेंनी वंचित बहुजन आघाडीवर जोरदार टीका केली.

Read More »