यूजीसी नेट परीक्षा 82 विषयांमध्ये संगणक आधारित पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांनी व्यवस्थित आणि वेळेत अर्ज जमा केलेला आहे त्या अर्जदारांना युजीसी नेट प्रवेश ...
भारतीय विद्यार्थ्यांनी पाकिस्तानातील कोणत्याही महाविद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेऊ नये. असं केल्यास ते आपल्या देशात कोणतीही नोकरी किंवा उच्च शिक्षण घेण्यास पात्र ठरणार नाहीत ...
विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC)अधिकृत ट्विटर अकाऊंट रविवारी हॅक झाले. देशातील महत्वाच्या संस्थेचे सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक होणारी ही तिसरी घटना आहे. ...
या निर्णयाबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर त्यासाठी नेमलेली समिती त्याबाबत प्रस्ताव शिफारशीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. या प्रस्तावावर विचार विनिमय आणि त्यावर प्रतिक्रिया ...
चीनमध्ये (China) शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) एक सावधानतेचा इशारा दिला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेल्या माहितीनुसार चीनमधील काही विद्यापीठांनी प्रवेश ...
: विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठात पदवी (Central University Entrance Test) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य केली आहे. ...
देशभरातील महाविद्यालय, विद्यापीठ सुरू करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत. देशातील सर्व राज्याच्या कुलगुरूंना युजीसीनं पत्र पाठवलं आहे. ऑफलाईन ,ऑनलाईन मिश्न पद्धतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ...
देशातील प्रमुख केंद्रीय विद्यापीठ जवाहलाल नेहरु विद्यापीठाच्या (JNU) कुलगुरु पदी प्रा. शांतीश्री धुलीपुडी पंडित (Santishree Dhulipudi Pandit) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वराज अभियानाचे प्रवर्तक ...
शांतीश्री धुलीपुडी पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 1988 पासून त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी’ योजना हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांची कागदपत्रे सुरक्षित ठेवली जाणार आहेत आणि एका क्लिकवर विद्यार्थ्यांना कागदपत्रे उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना विविध ...