उल्हासनगरमध्ये भाजपची खेळी अयशस्वी, महापौरपदी शिवसेनेच्या लीलाबाई आशन टीम ओमी कलानीच्या पाठिंब्यावर महासेनाआघाडीला बहुमत गाठण्यात यश आलं. कोल्हापूरपाठोपाठ उल्हासनगरमध्येही महासेनाआघाडीचा विजय झाला. Read More »
उल्हासनगर महापौरपदासाठी शिवसेना vs भाजप, दुसऱ्या मित्रपक्षाकडूनही भाजपला डोकेदुखी भाजपकडून जमनादास पुरसवानी, साई पक्षाकडून जीवन इदनानी आणि शिवसेनेकडून लीलाबाई अशान यांनी महापौरपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. Read More »