
आरोग्यदूत म्हणून 21 हजार मानधन, नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी गजाआड
वाढत्या बेरोजगारीसह आता नोकरी देण्याच्या निमित्ताने (Cheating on the name of Arogydoot job) फसवणुकीच्या घटनांमध्येही चांगलीच वाढ होताना दिसत आहे.
वाढत्या बेरोजगारीसह आता नोकरी देण्याच्या निमित्ताने (Cheating on the name of Arogydoot job) फसवणुकीच्या घटनांमध्येही चांगलीच वाढ होताना दिसत आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (13 ऑक्टोबर) लातूरमधील औसा (Rahul Gandhi in Latur Ausa) येथे प्रचारसभा घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
महाराष्ट्रात अत्यंत विचित्र स्थिती तयार झाली आहे. एकीकडे डीएड आणि बीएड करुन लाखो तरुण शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. ही फक्त नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती नाही, तर राज्यभरात सरकारी शाळांमधे हीच स्थिती आहे. मग विना शिक्षक शाळा कशा चालतात? हाच सर्वात मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पंतप्रधान मोदींच्या या दोन्ही समित्यांमध्ये विकासाला वेग प्राप्त करणं, गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करणं आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्यावर भर दिला जाणार आहे.
रोजगाराच्या मुद्द्यावर विरोधक नेहमीच मोदींना घेरण्याच्या तयारीत असतात. त्यामुळे या सर्व्हेनंतर रोजगाराचा मुद्दा निकाली काढण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे.
मुंबई : राज्यात केंद्रात भाजपसोबत असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा मोदी सरकारला घेरले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून सरकारच्या रोजगार निर्मितीतील अपयशावर टीका करण्यात आली आहे. मोदींनी