पुण्यातील बालाजी विद्यापीठासह नागपुरातील रामदेव बाबा विद्यापीठाला स्वायत्ततेचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने तब्बल 58 महाविद्यालयांचं संलग्नीकरण रद्द केलं आहे. विद्यापीठाच्या नियमांचं पालन न केल्यामुळे या महाविद्यालयांचं संलग्नीकरण रद्द करण्यात आलं