सर्व्हे: युद्ध आणि निवडणुकीचा इतिहास, एअर स्ट्राईकचा फायदा होणार?
नवी दिल्ली : भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. मात्र त्याचवेळी राजकारणालाही सुरुवात झाली.