vanchit bahujan aaghadi Archives - TV9 Marathi

एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

“एल्गार प्रकरणातील बनवाट कागदपत्रे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सार्वजनिक करावीत”, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे (Prakash Aambedkar on Sharad Pawar).

Read More »

नाभिक समाजाच्या प्रश्नांसाठी वंचितला जोरदार लढा द्यावा लागला, तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली : प्रकाश आंबेडकर

“सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधक कोणीही बारा बलुतेदारांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही”, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला (Prakash Ambedkar on Thackeray government).

Read More »

अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद, तपास सीबीआयकडे द्यावा : प्रकाश आंबेडकर

अरविंद बनसोडची हत्या झाली असून पोलिसांमार्फत ही आत्महत्या असल्याचे जाणीवपूर्वक पसरवले जात (Arvind Bansod Death Nagpur) आहे,असा आरोप प्रकाश आंबेडकरांचा आहे.

Read More »

“बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामं करतील”

पक्षाच्या विश्वासहार्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानीचा नवा अध्याय आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे (vanchit bahujan aaghadi activist resignation) यांनी सांगितले.

Read More »

अकोला जिल्हापरिषदेच्या चारही सभापती पदांवर ‘भारिप’चे वर्चस्व

भारिपने अकोला जिल्हा परिषदेत सभापती पदांच्या निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवत चारही सभापती पदांवर कब्जा (Bharip performance in akola zilla parishad) केला.

Read More »