शिवसेनेच्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचे वर्धापन दिनाचे निमंत्रण स्विकारले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उद्याच्या (19 जून) 53 व्या वर्धापन दिनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. Read More »