varora Archives - TV9 Marathi

युतीचा पहिला झटका चंद्रपुरातून, शिवसेना आमदाराचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित!

चंद्रपूर : वर्ष-दोन वर्षांपासून स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेने अखेर भाजपशी सलगी करत युतीची घोषणा केली खरी, मात्र आता या युतीचे साईड इफेक्ट्स जाणवायला सुरुवात झाली

Read More »