जसे नगरपरिषदेचे महापौर जनतेतून निवडून येतात, तसे महापालिकेचे महापौरही जनतेतून निवडून आणण्याचा कायदा करा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे करावे, असे आव्हान ...
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर महापौरांची (Mayor) निवडही जनतेतून करावी, असे आव्हान वसंत मोरे यांनी दिले आहे. तर कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार ...
सततच्या प्रभाग रचनेतील बदलावर मनसेचे नेते वसंत मोरे म्हणाले की, कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार असून आगामी महापौर मनसेचा होईल. राजकारणाची चीड यायला लागली ...
पावसाच्या आल्हाददायक वातावरणात गरमागरम वडापाव आणि चहा घेण्यासाठी पुणेकरांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही स्टॉल्सवरचे वडापाव लवकर संपले. ...
त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमधूनच नगराध्यक्ष, सरपंच निवडीची चर्चा रंगली आहे. त्यांनतर वसंत मोरे यांनी ट्विट करत पुन्हा एकदा सरकारला आव्हान करत थेट केले आहे. राज्य ...
आपण राजकारणात असल्यामुळे कुटुंबीयांना त्रास होत आहे. मात्र ज्याने कोणी हे केले असेल त्याने समोर यावे. काही चुका झाल्या असतील तर बोलू. पण उगाचच काहीतरी ...
सावध राहा रुपेश! अशा आशयाची चिठ्ठी ही रुपेश मोरेंच्या गाडीवर ठेवण्यात आली होती. तशी तक्रार त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत केली आहे. त्यामुळे ही धमकी कुणी ...
रात्री उशिरा कात्रज-कोंढवा राजस चौकात वसंत मोरे गेले होते. तेथे त्यांना पीएमपीएमएलची एक बस लाइट लागलेल्या अवस्थेत उभी दिसली. गाडीचा वाहक बसभोवती फिरत तर चालक ...