कोथिंबीरीला चिकन मटणचा भाव, पावसामुळे दर गगनाला नागपूरात एक किलो चिकन किंवा मटणाचे दर साधारणत: 400 रुपये आहे. पण हाच दर सध्या नागपूरातील कोथिंबीरीला मिळतो आहे. यामुळे ग्राहकांना चांगलाचं फटका बसतो आहे. Read More »
10 रुपयावरुन दादरमध्ये भाजी विक्रेत्याकडून ग्राहकाचा खून मुंबईत दादर रेल्वे स्टेशन बाहेर रात्री 11 च्या सुमारास भाजी विक्रेत्याने ग्राहकाचा खून केला आहे. हा धक्कादायक प्रकार काल (24 जून) घडला. Read More »