पक्षाला नाही, उमेदवारीला विरोध, राजुल पटेल बंडखोरीवर ठाम मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर काही बंडखोर आमदारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली (Rajul Patel Nomination). मात्र, अद्यापही काही नेते असेही आहेत जे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शिवसेना महिला विभागसंघटक आणि नगरसेविका राजुल पटेल Read More »