vice president beed zilla parishad Archives - TV9 Marathi

धनंजय मुंडेंचा दणका, बीड झेडपीत महाविकासआघाडीचा झेंडा

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवकन्या सिरसाट यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनावणे यांची निवड करण्यात (beed zilla parishad election) आली आहे.

Read More »

बीड झेडपीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठरले

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवार निश्चित केले आहेत. या निवडणुकीत यश मिळावे यासाठी राष्ट्रवादीच्या गोटात वेगाने घडामोडी घडत आहेत.

Read More »