video Archives - TV9 Marathi

अनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का? मनसेचा सवाल

“अनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का?” असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. (MNS Sandeep Deshpande Criticizes Anil Parab) 

Read More »

“बसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का?” संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला सवाल

“बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का??” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

Read More »

Navneet Rana | प्रकृती स्थिर, ICU बाहेर आले, नवनीत राणांनी शेअर केला व्हिडीओ

लीलावतीमध्ये दाखल केले त्यावेळी श्वासोच्छवास करताना त्रास आणि छातीदुखी होत असल्याची तक्रार नवनीत राणा यांनी केली होती.

Read More »

पुराच्या पाण्यात उडी मारण्याचे साहस जीवावर, रायगडमध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला

म्हसळा गावातील जानसई नदीच्या पुरात परवा वाहून गेलेल्या बदर हळदे याचा मृतदेह आज सापडला.

Read More »

पुराच्या पाण्यात सूर मारला, ग्रामस्थ व्हिडीओ काढत बसले, युवक वाहून गेला!

रायगडमधील जानई नदीत उड्या मारुन काही जणांनी लागलीच नदीचे तीर गाठले, मात्र 23 वर्षांच्या युवकाला काठ गाठणे अशक्य झाले.

Read More »

VIDEO : कमी उंचीमुळे शाळेत मुलं चिडवतात, 9 वर्षीय मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

वर्गातील मुले दररोज उंचीवरुन चिडवत असल्यामुळे 9 वर्षाच्या मुलाने स्वत:चा गळा दाबत आत्महत्येचा प्रयत्न (Australia little boy try to suicide due to kidding) केला.

Read More »