video confrance Archives - TV9 Marathi

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कैद्यांची कोर्टात हजेरी, महाराष्ट्र अव्वल

मुंबई: ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सिस्टम’द्वारे कारागृहातील बंदींना कोर्टात हजर करण्यामध्ये देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. 2018 च्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आल्याचं तुरुंग प्रशासनातील अधिकार्‍यांनी सांगितलं.

Read More »

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद, 5 तास थांबून एक शब्दही बोलू दिला नाही!

वर्धा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.लोक संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मात्र वर्ध्यातील शेतकऱ्यांसाठी हा विसंवादच ठरला.

Read More »