Vidhan sabha election 2019 Archives - TV9 Marathi

आधी उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद घेणार, मग सभागृहात जाणार, अब्दुल सत्तार यांना शिवसेनेकडून सिल्लोडची उमेदवारी!

काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar Shiv Sena) हे भाजप म्हणता म्हणता आता शिवसेनेत प्रवेश केला.

Read More »

राज ठाकरे यांची मागणी संयुक्तिक नाही : शरद पवार

शरद पवार गेले दोन दिवस पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापूरमध्ये ठाण मांडून आहेत. पुरामुळे झालेलं नुकसान आणि पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम शरद पवार करत आहेत.

Read More »

10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता : गिरीश महाजन

भाजपने आज (14 जुलै) नाशिकमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीनंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येत्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला.

Read More »

सोलापुरातील आणखी एका महाराजांची राजकारणात एण्ट्री, काँग्रेसकडून तिकीट मागितलं

खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यानंतर आता आणखी एक महाराज राजकारणात येण्यास उत्सुक आहे. खासदार जयसिदेश्वर शिवाचार्यांचे विश्वासू श्रीकंठ शिवाचार्य हे काँग्रेसकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

Read More »

आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा?

मुंबई : लोकसभा निकालानंतर देशासह राज्यभरात राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असताना, आता युवासेना प्रमुख

Read More »

विधानसभेपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच राज्यातील भाजप- शिवसेना सरकारने विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची तयारी

Read More »

राज ठाकरेंची पवारांशी चर्चा, मनसे लोकसभा लढणार नाही- सूत्र

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असताना, आता नवी माहिती समोर आली आहे.

Read More »