Vidhansabha election Archives - TV9 Marathi

व्हीप म्हणजे नेमकं काय?

संसदीय कामकाजात व्हीप म्हणजे शिस्त होय. प्रत्येक राजकीय पक्षाचा एक व्हीप (प्रतोद) असतो. आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम या व्हीपने करायचे असते.

Read More »

संजय राऊत पुन्हा ‘सिल्व्हर ओक’वर, पवारांशी नऊ मिनिटांची भेट घेऊन ‘मातोश्री’कडे कूच

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेआधी ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी संजय राऊत यांच्यासोबत त्यांची नऊ मिनिटांची भेट झाली

Read More »

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : सचिन तेंडुलकर, अमोल कोल्हे, धनंजय मुंडेंचं मतदान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील.

Read More »