Vidhansabha poll Archives - TV9 Marathi
Aditya Thackeray Worli Vidhansabha

अखेर आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ ठरला

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पिंजून काढणारे आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढतील. विशेष म्हणजे लोकांमधून निवडणूक लढवणारे ते ठाकरे घराण्यातील पहिलेच सदस्य ठरतील.

Read More »
Navi Mumbai Ganesh Naik

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त निश्चित

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. नाईक येत्या 9 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Read More »

भाजपचा 110 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य, 135-135-18 च्या सूत्रावर ठाम

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने दिलेला 110 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना-भाजप प्रत्येकी 135-135 आणि मित्रपक्षांना 18 जागा, या सूत्रासाठी सेना आग्रही आहे

Read More »

आधीच रोहित पवार, त्यात माजी नगराध्यक्षही बंडासाठी तयार, राम शिंदेंची धाकधूक वाढली

रोहित पवार यांनी शड्डू ठोकलेले असतानाच भाजप मंत्री राम शिंदे यांच्यासमोर नामदेव राऊत यांच्या संभाव्य बंडखोरीने आणखी एक आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमदनगरमधील कर्जत जामखेड विधानसभेची निवडणूक तिरंगी होणार आहे

Read More »

‘पुढचंसुद्धा सरकार आपलंच आणि पुढचे….’ मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा सूचक पॉझ!

‘पुढचंसुद्धा सरकार आपलंच, आणि पुढचे…. काय बोलायचं ते तुम्हाला कळलं असेल’ असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी मुंबई सेंट्रल बस आगाराच्या पुनर्विकासाच्या भूमिपूजन सोहळ्यात केलं. यामुळे उद्धव यांच्या मनातले मुख्यमंत्री आदित्य ठाकरे आहेत की देवेंद्र फडणवीस हा प्रश्न उपस्थित झाला आहे

Read More »

विखे पाटलांचे मेहुणे विधानसभेसाठी इच्छुक, भाजप आमदाराची डोकेदुखी वाढणार

राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे अहमदनगरमधील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकांच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. कोपरगावच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही नुकतीच मुलाखत दिली. त्यामुळे दोघांपैकी कोणाला विधानसभेचं तिकीट मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे

Read More »