vidya balan Archives - TV9 Marathi

माझ्यासोबतही दिग्दर्शकाकडून कास्टिंग काऊचचा प्रयत्न, विद्या बालनचा धक्कादायक खुलासा

प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी देणाऱ्या बॉलिवुडमधील अभिनेत्रींचं आयुष्य खूप सहज सोपं वाटतं. मात्र, बॉलिवूडच्या आत त्यांचाही एक संघर्ष सुरू असतो. त्याचाच भाग म्हणून मध्यंतरी ‘मी टू’ (MeToo) आंदोलनात अनेक खुलासे झाले. आता बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिनेही आपल्यासोबत घडलेला काहीसा असाच एक प्रसंग सांगितला आहे.

Read More »

Mission Mangal : बॉक्स ऑफिसवर सुपरहिट, पहिल्या दिवसाची कमाई …

स्वांतत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या मुर्हूतावर प्रदर्शित झालेला मिशन मंगल (Mission Mangal) चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे.

Read More »

‘मिशन मंगल’च्या मराठी डबिंगच्या गैरसमजातून मनसेचा विरोध

अक्षयकुमारचा ‘मिशन मंगल’ चित्रपट मराठीत डब होणार असल्याच्या गैरसमजातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केल्याचं समोर आलं आहे. मात्र या सिनेमातील केवळ एक गाणंच मराठीत डब होत असल्याचं निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.

Read More »

आता मायावतींच्या आयुष्यावर चित्रपट?

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, एनटी रामाराव आणि जयललिता यांच्यानंतर आता उत्तरप्रेदशातील जेष्ठ नेत्या मायावती

Read More »

पाक कलाकारांवरही कठोर पावलं उचला : विद्या बालन

मुंबई : पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशाभरातून करण्यात येत आहे. यासोबतच बॉलिवूडमधूनही या हल्ल्याचा रोष व्यक्त करण्यात आला आहे. अनेक बड्या कलाकारांनी

Read More »