Vikhe father-son) Archives - TV9 Marathi

पक्षविरोधी काम केल्याचा आरोप, विखे पिता-पुत्रांवर भाजप कारवाई करणार?

यापूर्वीही नाशिक विभागाच्या बैठकीत राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रवर आरोप केले होते. अशिष शेलार यांच्या उपस्थितीत या बैठकीत सर्वच पराभूत आमदारांनी विखे यांना लक्ष्य केलं होतं.

Read More »