Vikramgad Archives - TV9 Marathi

तुटलेल्या पुलाला लोखंडी शिडीचा आधार, नागरिकांचा दररोज जीवघेणा प्रवास

जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड या 2 तालुक्यांना जोडणारा पिंजाळ नदीवरील पूल रविवारी झालेल्या महापुरात वाहून गेला. यामुळे वाडा आणि विक्रमगड, जव्हारचा संपर्क तुटला आहे.

Read More »

पालघरमधील ‘या’ 15 धबधबे आणि धरणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जर तुम्ही पालघरमधील धबधबे आणि धरणांवर पिकनिकचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील 2 महिने (6 सप्टेंबर 2019 पर्यंत) पालघरमधील 15 धबधबे आणि धरणांवर जाण्यास मनाईचे आदेश दिले आहेत.

Read More »