Vilasrao Deshmukh Archives - TV9 Marathi

देशमुख बंधूंचं 4.7 कोटींचं कर्ज माफ झाल्याची अफवा, रितेश देशमुखने मौन सोडलं

व्हायरल कागदपत्रांमध्ये उल्लेख केल्यानुसार कोणतंही कर्ज मी किंवा माझे बंधू अमित देशमुख यांनी घेतलेलं नाही, असं स्पष्टीकरण अभिनेता रितेश देशमुखने दिलं.

Read More »
Dheeraj Deshmukh Latur Speech

धीरज देशमुखांची भावनिक साद, रितेश-जेनेलियासह देशमुख कुटुंब भारावलं

व्यासपीठावर येताच धीरज देशमुख यांनी दोन्ही भावांना मिठी मारली. त्यानंतर लातूरवासियांसमोर नतमस्तक होत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मातोश्रींचे आशीर्वाद घेत धीरज यांनी त्यांची गळाभेट घेतली, तेव्हा दोघांनाही अश्रू अनावर झाले.

Read More »

धाकल्याच्या प्रचारासाठी रितेश दादा लातुरात तळ ठोकून

मोठ्या सभांमध्ये संपूर्ण देशमुख कुटुंब एका मंचावर दिसून येतं. तर दिवंगत नेते विलासरावांच्या पत्नी वैशालीताई देशमुख या निवडणुकीत विशेष लक्ष घालत आहेत. कारण त्यांचे दोन्ही सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Read More »

कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाणांना माजी मुख्यमंत्र्यांचा जावई देणार टफ फाईट

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई डॉ. अतुल भोसले यांना भाजपने पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

Read More »

दिवंगत विलासरावांवर पियुष गोयलांची टीका, रितेश देशमुखकडून सडेतोड उत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर, मोदींच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याने आणखी एका हयात नसलेल्या काँग्रेस नेत्यावर टीका

Read More »

सुशीलकुमार आणि विलासरावांनी महाराष्ट्राचा बँड बाजा वाजवला : गडकरी

सोलापूर : “काँग्रेसने आपल्या चेले-चपट्यांची गरिबी हटवली. सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला”, असा घणाघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.

Read More »