रायगड MIDC मध्ये स्फोट, 2 कामगारांचा मृत्यू, 16 जखमी, अनेकांचे डोळे गेले रायगडमध्ये एका कंपनीत बॉयलर सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर 16 कामगार जखमी आहेत Read More »