Vinayak Sawarkar Archives - TV9 Marathi

शिवसेनेकडून राहुल गांधींना सावरकरांवरील पुस्तक भेट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना सावरकरांची पुस्तके वाचायला दिली पाहिजेत अशी सूचना केली होती. त्यानंतर आता शिवसैनिकांनीच राहुल गांधींना सावरकरांवरील पुस्तक भेट म्हणून दिल्लीला पाठवलं आहे.

Read More »

‘रेप इन इंडिया’ प्रकरणी निवडणूक आयोगाची झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाची खिल्ली उडवताना ‘रेप इन इंडिया’ अशी टिप्पणी केली होती.

Read More »

सत्तेसाठी किती लाचारी करायची हे शिवसेनेने ठरवावं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मंत्री नसलेल्या सरकारचा चहाच नको, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा विरोधी पक्षाचा निर्णय जाहीर केला.

Read More »
Sanjay Raut on Rahul Gandhi Sawarkar Statement

सावरकरांविषयी पुस्तक देऊन राहुल गांधींचे गैरसमज दूर करा, संजय राऊत यांचा महाराष्ट्र काँग्रेसला सल्ला

स्वतः माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांवर टपाल तिकीट त्या काळी काढलं होतं’, अशी आठवणही संजय राऊत यांनी करुन दिली होती.

Read More »