खडसे-मेहतांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे घरी बसवलं, नड्डांची अप्रत्यक्ष कबुली

भ्रष्टाचाराबाबत असलेल्या झिरो टॉलरन्समुळेच मंत्र्यांना कॅबिनेटमधून बाहेरचा रस्ता दाखवला आणि तिकीट नाकारलं, अशी कबुली जे पी नड्डा यांनी दिली आहे

विनोद तावडेंचा नियतीनेच 'विनोद' केला, अशोक चव्हाणांचे चिमटे

अशोक चव्हाण लोकसभेला तोंडावर आपटले आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये, असा सल्ला विनोद तावडे यांनी दिला होता. पण चव्हाणांना सल्ला देणाऱ्या विनोद तावडे यांनाच भाजपने उमेदवारी दिली नाही. यावरुन…

खडसे, तावडे, मेहता, बावनकुळे आणि पुरोहितांचे तिकीट का कापलं?

एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित आणि प्रकाश मेहता या पाचही दिग्गजांचा पत्ता कट करण्यात आला.

पक्ष मोठा झाल्याने समन्वय नाही, काँग्रेससारखी परिस्थिती होईल : प्रकाश मेहता

भाजप पक्ष आता मोठा झालाय, त्यामुळे समन्वय राहिलेला नाही. अगोदर तिकीट कापताना किमान विश्वासात घेतलं जायचं, अशी हताश प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी मंत्री प्रकाश मेहता (Prakash Mehta ticket) यांनी…