wardha murder Archives - TV9 Marathi

प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, तरुणीच्या हातावरील नावामुळे मारेकऱ्याचा शोध

वर्ध्यात क्षुल्लक गोष्टीवरुन झालेल्या वादातून तरुणाने अल्पवयीन प्रेयसीची हत्या केली. तरुणीच्या हातावरील नावावरुन पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध घेतला

Read More »

वर्ध्यात सैराटची पुन्नरावृत्ती, तलवारीने वार करत बहिणीच्या प्रियकराचा खून

प्रेमप्रकरणातून पुलगावात एका युवकाची निर्घून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री (12 जुलै) घडली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read More »

आईसोबत संबंध असल्याचा राग, अल्पवयीन मुलाकडून तरुणाची कुऱ्हाडीने हत्या

वर्धा : अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्याचा प्रकार वर्धा जिल्ह्यातील तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत समोर आलाय. सकाळच्या  सुमारास मृतदेह आढळल्याने खळबळ माजली

Read More »