Washing Machine Archives - TV9 Marathi
Sanjay Raut on Kripashankar Singh

माजी पोलिस आयुक्तांची ‘कृपा’, कृपाशंकर सिंग यांच्या भ्रष्टाचाराची फाईल भाजपच्या ‘वॉशिंग मशिन’मध्ये स्वच्छ : संजय राऊत

मुंबईतील माजी पोलिस आयुक्तांच्या साथीने काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली भाजपच्या राज्यात स्वच्छ झाल्या, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून केला आहे

Read More »

भाजपकडे वॉशिंग मशिन आणि गुजरातची निरमा पावडर, ‘वॉशिंग युद्धा’त दानवेंची उडी

भाजपकडे वॉशिंग मशिन आणि गुजरातची निरमा पावडर आहे, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपला सवाल विचारणाऱ्या विरोधकांना उत्तर दिलं

Read More »