waste management Archives - TV9 Marathi

ना कचऱ्याचे ढिग, ना दुर्गंधी, मुंबईत आता अंडरग्राउंड कचरा संकलन

मुंबई: मुंबईतील कचऱ्याच्या प्रश्नावर महापालिका अनेक उपाययोजना करत असते. वेगवेगळे प्रकल्प राबवत असते. सार्वजनिक ठिकाणी अनेक कचरा संकलन केंद्र उभारलं जातं. पण कचराप्रश्न सुटत नाही.

Read More »