water crisis Archives - TV9 Marathi
Latur Ganpati Visarjan

लातूरमध्ये पाण्याचं विघ्न, विसर्जनच नाही, मूर्ती महापालिकेकडे जमा

गणेश भक्तांनीही मूर्ती पाण्यात विसर्जित न करता एकमेकांना भेट म्हणून देणे किंवा महापालिकेकडे जमा (Latur Ganpati Visarjan) करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे निसर्गाचा समतोलही राखला जाणार आहे.

Read More »

सोलापूर, मुंबईसह 21 शहरातील भूजल पातळी संपण्याच्या मार्गावर

देशात लांबलेला मान्सून आणि पाण्याचे आटते साठे यातून मोठे संकट तयार झाले आहे. सोलापूर, मुंबईसह देशातील 21 शहरांमधील भूजल पातळी संपण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे.

Read More »

दुष्काळ दौऱ्यात सत्कार स्वीकारणार नाही, अजित पवारांचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एकत्रितपणे बारामती आणि दौंड तालुक्याचा दुष्काळी दौरा सुरु केला आहे. ते या तालुक्यातील वेगवेगळ्या दुष्काळी गावांना भेटी देतील.

Read More »

राज्यात मोठं जलसंकट, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

नागपूर : राज्यात भीषण टंचाईला सामोरे जात असलेल्या नागरिकांना अजुनही पावसाने दिलासा दिलेला नाही. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या धरणांचा पाणीसाठी संपत आला आहे. जलसंपदा विभागाने नुकत्याच

Read More »

बारामतीचं पाणी माढ्यातील दुष्काळी भागाला वळवणार : रणजितसिंह नाईक

माढा : लोकसभा निवडणुकीनंतर आता पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता आहे. माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. बारामतीला जाणारं निरा डाव्या

Read More »

दुष्काळावरुन प्रश्न विचारणाऱ्या राज ठाकरेंना शिवसेनेचं उत्तर

मुंबई : दुष्काळी कामावरुन प्रश्न विचारणाऱ्या राज ठाकरे यांना शिवसेनेने उत्तर दिलं आहे. “जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा ? हा प्रश्न राज ठाकरे यांनी सध्या

Read More »

कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, पीडित कुटुंबाला पवार म्हणाले, कर्ज फेडू नका, मी बघतो!

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड जिल्ह्याचा दुष्काळ पाहणी दौरा केला. शरद पवार यांनी खडकत गावापासून दुष्काळी दौरा केला. पवारांनी चार ठिकाणी

Read More »

29 हजार गावात दुष्काळ जाहीर, मग सिंचनाची कामं काय केली? : राज ठाकरे

ठाणे : माझा दुष्काळ दौऱ्याचा कोणताही प्लॅन नाही. दुष्काळाचे टुरिझम करण्यात अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ते ठाण्यातील पत्रकार

Read More »