web series Archives - TV9 Marathi

Jack Ryan Season 2 REVIEW : जॅक रायन सीझन 2

जॅक रायनचा दुसरा सीझन (Jack ryan season two) हा भरपूर अॅक्शन सीन्स आणि लॅटीन अमेरिकन देशांमध्ये लोकशाहीच्या नावानं चालत असलेल्या खेळाबद्दल त्यात अमेरिकेच्या हस्तक्षेपाबद्दल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर स्वतःची एकाधिकारशाही मिळवू पाहणाऱ्या बड्या देशांमधल्या राजकारणाबद्दल आहे. त्यात अमेरिकेला खूप असभ्य आणि सोज्वळ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी स्वतःच्या हितसंबंधांसाठी अमेरिका दुसऱ्या देशात कशी हस्तक्षेप करते हे या सीरीजमधून (Jack ryan season two) अप्रत्यक्षपणे का होईना समोर येतं.

Read More »

Hotstar आणि Amazon ला टक्कर देण्यासाठी Netflix चा नवा प्लॅन, किंमत फक्त…

नेटफिल्क्सवरील मिर्जापूर, सेक्रेड गेम्स, टीवीएफ ट्रिपलिंग यासारख्या वेबसीरिज लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे Hotstar आणि Amazon Prime Video टक्कर देण्यासाठी नेटफिल्क्स (Netflix) ने भारतीय युझर्ससाठी नवीन आणि स्वस्त प्लॅन लाँच केला आहे

Read More »

‘Sacred Games-2’चा ट्रेलर रिलीज, ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरं मिळणार!

‘सेक्रेड गेम्स’चा पहिला सीझन अगदी महत्त्वाच्या वळणावर येऊन थांबवण्यात आला. त्यामुळे चाहते याचा पुढील सीझन कधी येणार याची वाट पाहात होते. अखेर चाहत्यांच्या प्रतिक्षेवर पूर्णविराम लावत ‘सेक्रेड गेम्स-2’ चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ‘सेक्रेड गेम्स-2’चा पहिला भाग येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Read More »

VIDEO : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंह नोकरीच्या शोधात

क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आता युवराज आता एका नोकरीच्या शोधत आहे. यासाठी त्याने एका कंपनीत मुलाखतही दिली असून याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More »

‘Sacred Games 2’ मध्ये दोन नवे चेहरे दिसणार

मुंबई : बहुप्रतिक्षित वेबसिरीज ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकताच ‘सेक्रेड गेम्स 2’ सिजनचा टीजर रिलीज करण्यात आला. 26 सेकंदांच्या या टीजरमध्ये

Read More »

प्रिया बापटचा बोल्ड सीन व्हायरल

मुंबई : प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, सचिन पिळगांवकर अशी तगडी स्टारस्ट असलेली ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या

Read More »

लग्नापूर्वी शारीरिक संबंध योग्य की अयोग्य?

पुणे : लग्नापूर्वी शारीरिक संबंध योग्य की अयोग्य? हा अनेकांसमोरचा प्रश्न असतो. पण यावर कुणीही मोकळेपणाने बोलू शकत नाही. लैंगिक शिक्षणाबाबतचा अभाव यामागचं कारण आहे.

Read More »