wedding Archives - TV9 Marathi

Aditya Narayan | ठरलं! डिसेंबरमध्ये आदित्य बोहल्यावर चढणार, लग्नाच्या तयारीसाठी सोशल मीडियावरून ‘ब्रेक’!

खुद्द आदित्यने आपण डिसेंबरमध्ये बोहल्यावर चढणार असल्याची बातमी चाह्त्यांसोबत शेअर केली आहे.

Read More »

PHOTO | ‘मिसेस नेहा’च्या चेहऱ्यावर आनंदी आनंद, ‘नेहूप्रीत’चे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

मेंदी, हळद, रोका या सगळ्या कार्यक्रमांचे फोटो नेहा आणि रोहनप्रीतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे.

Read More »

Pune Wedding | पुण्यात हॉटेलमध्ये 250 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न, 25 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू, हॉटेलला नोटीस

लॉकडाऊनच्या सर्व नियमांची पायमल्ली करत तब्बल 250 वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला.

Read More »
Bride Fled with Boyfriend

लग्नानंतर 15 दिवसातच नववधू प्रियकरासोबत पसार, दीड लाखांच्या दागिन्यांसह पोबारा

पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला

Read More »