वजन कमी करण्यासाठी किती ग्रीन टी प्यायला हवी?

वजन वाढल्यानंतर आपल्याला अनेकांकडून ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे ग्रीन टी हे पाण्यानंतर जगभरातील सर्वात प्रसिद्ध पेय पदार्थ बनलं आहे. पण ग्रीन टी तुम्ही अतिप्रमाणात घेतली तर…