WhatsApp Archives - TV9 Marathi

BLOG : कोरोना विरोधातील युद्ध आणि सोशल मीडिया

कोरोनाच्या या संकटात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत, त्यापैकीच एक म्हणजे कधी नव्हे ते लोकांनी स्वत:ला घरात लॉकडाऊन करुन घेतलं (increase use of Social media in lockdown) आहे

Read More »

लॉकडाऊनदरम्यान Whatsapp कडून युझर्ससाठी नवं फीचर लाँच

व्हॉट्सअॅपने आपल्या युझर्ससाठी नवीन फिचर लाँच केलं आहे. या फिचरच्या माध्यमातून युझर्स आता एकत्र आठ लोकांना घेऊन व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल (Whatsapp new feature) करु शकतो.

Read More »

सोशल मीडियावर सरसकट व्हिडिओ, मीम्स फॉरवर्ड करताय? गृहमंत्र्यांची नियमावली वाचा

कोणत्याही धर्म, समुदायाविरुद्ध हिंसक, अश्लील, भडकाऊ किंवा तेढ निर्माण होईल असे साहित्य, पोस्ट्स, व्हिडिओ, मीम्स कोणत्याही ग्रुपवर/ वैयक्तिकपणे शेअर करु नये, असं अनिल देशमुख यांनी बजावलं आहे. (Anil Deshmukh on Social Media rules)

Read More »

#Fake News Alert : संचारबंदीत दूध-किराणा खरेदीबाबत ‘तो’ व्हायरल मेसेज खोटा

दूध-किराणा किंवा औषध खरेदीसाठी ठराविक वेळेची मर्यादा असल्याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे व्हायरल मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नाही (Corona Curfew Fake Message Alert)

Read More »

टिक-टॉकचा नवा विक्रम, फेसबूक आणि व्हॉट्सअॅपलाही मागे टाकलं

तरुणांमध्ये चांगलंच लोकप्रिय ठरलेल्या टिक टॉकने नवा विक्रम केला आहे (New record of TikTok App). फेब्रुवारी 2020 मध्ये टिकटॉक सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे.

Read More »

बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक

महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. मात्र, यादरम्यान एका शिक्षकानेच पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

Read More »

व्हॉट्सअॅप फोटोवरुन प्रवाशाने बॅग ओळखली, सहा लाखांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद

धावत्या रेल्वेत आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे सामान चोरणारी सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे

Read More »